Search with business name or city
सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल मटेरियलचे होलसेल पुरवठा आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिकल कामांची उत्कृष्ट सेवा. गुणवत्तेवर आणि ग्राहक समाधानावर आमचा कायम भर." मनोज क्षीरसागर अक्षय क्षीरसागर
सद्गुरु इलेक्ट्रिकल्स हे सासवडमधील विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण इलेक्ट्रिकल मटेरियल पुरवठा व सेवा देणारे अग्रगण्य दुकान आहे. आम्ही सर्व नामांकित ब्रँडचे इलेक्ट्रिकल मटेरियल होलसेल दरात उपलब्ध करून देतो तसेच घरगुती, व्यावसायिक आणि सरकारी प्रकल्पांसाठी विश्वासार्ह, सुरक्षित आणि दर्जेदार इलेक्ट्रिकल कामे करतो. उत्तम गुणवत्ता, प्रामाणिक व्यवहार आणि वेळेवर सेवा हीच आमची ओळख असून, ग्राहकांचे समाधान हे आमचे पहिले प्राध