Search with business name or city

स्वामीराज केटरिंग सर्विसेस प्रो.प्रा. शेफ पृथ्वीराज नारायण शिंदे 📲 8668210429 सातारा टेस्ट, कॉलिटी आणि ट्रस्ट

🍛 🍛 ✅ लग्न, वाढदिवस, सत्यनारायण, ऑफिस पार्टी ✅ वेज / नॉन-व्हेज स्पेशल ऑर्डर ✅ चवदार, गरमागरम आणि वेळेवर डिलिव्हरी "चव जी कायम लक्षात राहील!"

स्वामीराज केटरिंग सर्विसेस प्रो.प्रा. शेफ पृथ्वीराज नारायण शिंदे 📲 8668210429 सातारा टेस्ट, कॉलिटी आणि ट्रस्ट

सामाजिक राजकीय कार्यक्रमासाठी लागणारी केटरिंग व्यवस्था डेकोरेशन सहित तसेच केटरिंग मॅनेजमेंट सहित योग्य दरात उपलब्ध आहे.


🍩🥣🥛बुफे जेवण, सेटिंग पद्धतीने, जेवणाची व्यवस्था योग्य दरात करून मिळेल.
🍩🥣🥛सर्व प्रकारच्या शाकाहारी डिशेष, स्वीट डिश, तसेच मागणीनुसार सर्व प्रकारचे केटरिंग मॅनेजमेंट उपलब्ध आहे
🍩🥣🥛25 वर्षाहून अधिक अविरत सेवेची परंपरा
🍩🥣🥛100 पासून 20000 लोकांची केटरिंग मॅनेजमेंट ची हमी.
🍩🥣🥛अनुभवी, प्रशिक्षित टीम ,कॉलिटी फूड ,स्वच्छता तसेच सर्वोत्कृष्ट पुरस्काराने नामांकित असलेले मॅनेजमेंट.
🍩🥣🥛आम्ही केटरिंग सेवे बरोबर, नाती जपतो.
🍩🥣🥛आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या
एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या
आपण आमच्याशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद