आमच्याकडे शर्ट.पॅन्ट.सफारी शिवून मिळेल तसेच शूटिंग. शर्टिंग.donear. linen. reymond. siyaram कापड योग्य दरात मिळतील ❤️
विनर्म आणि तत्पर सेवा.अनुभवी टीम ♥️ सर्व ब्रँडेड कंपनीचे कपडे मिळण्याचे भव्य शोरूम फॅशन टेलर टेंभुर्णी 💕 Adity Birla💙Donear🧡Vimal❤️Maestro linen ❤️ Raymond ❤️Siyaram💞Arvind💕Solino💖 सर्व शिलाई सहित रेट 🔥 योग्य आणि माफक दर. गेली अनेक वर्ष विश्वासाची परंपरा ❤️🌹 तुमच्या मापात..तुमच्या स्टाईलमध्ये परफेक्ट शिवणकाम.. 👔 मापात चूक नाही..क्वालिटीमध्ये तडजोड नाही..फॅशनसोबत फिटिंगची हमी.. 👔 लग्न, सण, ऑफिस..सर्वांसाठी खास टेलरिंग.. 👔प्रत्येक शिवणीत नजाकत आणि नीटनेटकेपणा 👔 एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📲 धन्यवाद🙏