न्यू हॉटेल महाराष्ट्र केसरी
मुख्य शाखा टेंभुर्णी
पत्ता,न्यू हॉटेल महाराष्ट्र केसरी करमाळा चौक टेंभुर्णीख्य शाखा टेंभुर्णी
📍पत्ता: न्
तक्रार असल्यास आम्हाला सांगा..आवडल्यास इतरांना सांगा... आपल्या पुनःश्च आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत 🙏
विनम्र आणि तत्पर सेवा अनुभवी टीम ❤️🙏 चुलीवरचा घरगुती रस्सा जसा हवा तसा 💥 आमचा चुलीवरचा रस्सा व भाकरी चुरून कुस्करून खायचा.. 💥 🚘 प्रशस्त पार्किंग व्यवस्था 🏨 फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था व्हेज नॉनव्हेज साठी स्वतंत्र किचन व्यवस्था 💥 भारतीय बैठक व्यवस्था💥 स्पेशल मच्छी थाळी🐟 स्पेशल चिकन थाळी🍗 स्पेशल मटन थाळी 🐐 स्पेशल अंडा थाळी 🥚 आमची खासियत स्पेशल व्हेज थाळी... ❤️💥 एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📲