Search with business name or city
आमच्याकडे सर्व प्रकारचे निवडक मसाले, मिरची, ड्रायफ्रूटस, लोणचे, पापड, शेवया, कुरडई, पोहे पापड, उपवास चकली, बटाटा पापड, सॉस, जॅम, पाणी पुरी, पास्ता, विविध व्हेज नॉनव्हेज ग्रेव्ही मसाले, विविध सूप रेडिमिक्स, शेंग चटणी, जवस चटणी इ. पदार्थ मिळतील.
27 प्रकारचे मसाले व 3 प्रकारच्या मिर्चीपासून बनवलेली, डंकावर कुटलेली, स्वादिष्ट झणझणीत चटणी मिळेल. ऑर्डरप्रमाणे चटणी बनवून मिळेल. आपण फक्त या आणि किती किलोचे तिखट बनवायचे ते सांगा. ना मिरची निवडण्याची झंझट, ना कांदा लसूण सोलण्याचा व भाजण्याचा त्रास. हे सर्व आम्ही करू. एकवेळ अवश्य भेट द्या