सुजित इलेक्ट्रिकल्स, प्रोप्रा. सुजित क्षीरसागर ,मोटर रिवाइंडिंग चे एक विश्वसनीय ठिकाण , म्हस्के हॉस्पिटल शेजारी ,लोणंद ,तालुका खंडाळा .
संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध
आमच्याकडे सबमर्सिबल मोनोब्लॉक ओपनवेल मोटर ची दुरुस्ती करून मिळेल तसेच रिवायडींग ची कामे अर्जंट व खात्रीशीर केली जातील सिलिंग फॅन टेबल फॅन कुलर मोटर ची दुरुस्ती करून मिळेल हजारो समाधानी ग्राहक बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस विनम्र आणि तत्पर सेवा दर्जेदार काम एक वेळा अवश्य संपर्क करा धन्यवा